महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये लिंबाचे दर भिडले गगणाला: वांगी, पावटा, फरसबी, शेवगा, वाटाण्याचे दर झाले कमी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लिंबाचे दर गगणाला भिडले आहे. लिंबू आज तब्बल दोन हजार रुपयाच्या चढ्या दराने विकले गेले. दुसरीकडे वांगी, पावटा, फरसबी, शेवगा, वाटाण्याचे दर कमी झाले आहेत. लिंबाचे दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

APMC Market At Mumbai
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 8, 2022, 7:23 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरच्यांचे दर 100 रुपयांनी कमी झालेले आढळले. वांग्याचे दरही 100 ते 200 रुपयांनी कमी झाले. तर पावट्याच्या शेंगाचे भावही हजार ते 500 रुपयांनी वाढले. वाटण्याचे भाव 100 किलोमागे 1000 ते 500 रुपयांनी कमी झाले. शेवग्याच्या शेंगाचे 100 किलो प्रति रुपयांप्रमाणे 1000 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. तर ढोबळी मिरची देखील 500 रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळाली. फरसबीचे दर दीड हजार रुपयांनी कमी झाले तर लिंबाचे दर तब्बल 2 हजारांनी वाढले. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.


भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

लिंबू प्रति 100 किलो 10000 ते 8000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5500 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये ते 1900 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 7000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2300रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 2900रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2600 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2800 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4500 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2500 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2300 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3300 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 5500 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2400 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10000 ते 8500 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 1900 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये ते 1900

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 1600 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 4300 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4600 ते 4000 रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1000रुपये ते 1400 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये900 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1100

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1600रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2200 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 700 रुपये ते 800 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1100 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details