मुंबई - लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्याने त्यांना गेल्या दोन दिवसांपासून (Lata Mangeshkar Corona Positive) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. (Lata Mangeshkar admitted to Breach Candy Hospital) त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड झाल्यानंतर लता मंगेशकर यांनाही न्यूमोनिया झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया म्हणतात.
Lata Mangeshkar Corona Positive : लता मंगेशकर यांना आणखी काही दिवस ठेवणार आयसीयुमध्ये - Lata Mangeshkar Corona Positive
लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्याने त्यांना गेल्या दोन दिवसांपासून (Lata Mangeshkar Corona Positive) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. (Lata Mangeshkar admitted to Breach Candy Hospital) त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड झाल्यानंतर लता मंगेशकर यांनाही न्यूमोनिया झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया म्हणतात.

लता मंगेशकर
न्यूमोनियाचाही त्रास
लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना सुमारे 10-12 दिवस आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. कोविडसोबतच त्यांना न्यूमोनियाचाही त्रास होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे ब्रीच कँडी रुग्णालयातील लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समधानी यांनी सांगितले.
Last Updated : Jan 13, 2022, 10:18 AM IST