महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lata Mangeshkar Live Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर - डॉ. प्रतीत सामदानी - लता मंगेशकर लेटेस्ट न्यूज

lata mangshkar
लता मंगेशकर

By

Published : Feb 5, 2022, 2:57 PM IST

Updated : Feb 5, 2022, 8:54 PM IST

20:42 February 05

हॉस्पिलटमध्ये जाऊन अनेकांनी केली लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत. लतादीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते, असे आशा भोसले म्हणाल्या. तर रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, मंगल प्रभात लोढा, पियुष गोयल यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

17:36 February 05

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

17:23 February 05

लता मंगेशकर यांच्या प्रभूकुंज निवासस्थानाबाहेरुन ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

लता मंगेशकर यांच्या निवासस्थानाबाहेरुन घेतलेला आढावा

लता मंगेशकर यांच्या प्रभूकुंज निवासस्थानाबाहेरुन ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा..

17:07 February 05

डॉ. प्रतीत सामदानी यांची प्रतिक्रिया

डॉ. प्रतीत सामदानी यांची प्रतिक्रिया

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत सामदानी यांची प्रतिक्रिया

16:32 February 05

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर - डॉ. प्रतीत सामदानी

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉ. प्रतीत सामदानींनी सांगितले.

15:29 February 05

राज ठाकरे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

लता मंगेशकर यांच्या प्रकृती जाणून घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

14:46 February 05

लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात हीच प्रार्थना - अस्लम शेख

अस्लम शेख प्रतिक्रिया

मुंबई - लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटलवर ( lata Mangeshkar on ventilator ) ठेवण्यात आले आहे. याबाबत अस्लम शेख यांनी चिंता व्यक्त केली आहे. लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रार्थना करत असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

Last Updated : Feb 5, 2022, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details