लालबागच्या राजाचं २४ तास LIVE दर्शन... एका क्लिकवर - LIVE दर्शन
गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र, काही भाविकांना या राजाचं दर्शन घेण्यासाठी येणं शक्य होत नाही. अशाच भाविकांनी व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या घ्या लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन

लालबागचा राजा
मुंबई- लालबाग या ठिकाणी बसणारा गणपती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपती बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात.मात्र, काही भाविकांना या राजाचं दर्शन घेण्यासाठी येणं शक्य होत नाही. अशाच भाविकांनी व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या घ्या लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन
Last Updated : Sep 3, 2019, 7:53 PM IST