मुंबई : मालाड पश्चिम येथे शुक्रवारी दुपारी शाळेच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू lady teacher death trapped in school lift झाला. मालाड (पश्चिम) येथील एसव्ही रोडवरील चिंचली सिग्नलजवळील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये St Mary English School teacher death दुपारी १.४५ च्या सुमारास ही घटना Teacher death in School Mumbai घडली. जिनल फर्नांडिस teacher Jinal Fernandes death असे मृत शिक्षिकेचे नाव असून, ती स्टाफ रूमकडे जात असताना सहाव्या मजल्यावरील लिफ्टमध्ये घुसली. लिफ्ट अचानक वरच्या दिशेने जाऊ लागली आणि ती अडकली आणि गंभीर जखमी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Teacher death in School Mumbai : शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून 26 वर्षीय शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू, पोलिस तपास सुरू - Teacher death in School Mumbai
मालाड पश्चिम येथे शुक्रवारी दुपारी शाळेच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू lady teacher death trapped in school lift झाला. मालाड (पश्चिम) येथील एसव्ही रोडवरील चिंचली सिग्नलजवळील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये St Mary English School teacher death दुपारी १.४५ च्या सुमारास ही घटना Teacher death in School Mumbai घडली. जिनल फर्नांडिस teacher Jinal Fernandes death असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
लिफ्टमध्ये अडकून मृत्यू -या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फर्नांडिसला बाहेर काढले. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. फर्नांडिस या वर्षी जूनमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून शाळेत रुजू झाल्या होत्या.
मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार -आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या मृत्यूला कोणी निष्काळजी आणि जबाबदार आहे का हे शोधण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास करू, असे मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी सांगितले. शाळेचे कर्मचारी, व्यवस्थापन आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंपनीचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.