मुंबईदसरा या सणाचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लोक नवीन कपडे, दागिणे, शस्त्र, वाहन आणि नवीन वस्तुंची पुजा करतात. या दिवशी नवीन वस्तु खरेदी करण्याला Buy vehicles and gold विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या शुभ दिवशी, आणखी शुभ मुहुर्त auspicious times on Dussehra festival कोणते? हे जाणुन घेतल्यास, आपण करीत असलेले कार्य सिध्दीस जाते. त्यामधुन यश प्राप्त होते. या दिवशी सगळे कार्य शुभ व्हावे, यासाठी काय-काय करायला पाहीजे, तसेच कोणकोणत्या गोष्टींसाठी कोणते मुहुर्त शुभ आहेत, ते जाणुन घेऊया. Dussehra 2022
वाहनांची पुजा जसे एखादी जुने वाहन असल्यास त्याला स्वच्छ धुवुन, त्यावर हार, फुल, अक्षदा ठेऊन त्याची पुजा करायला पाहीजे, असे केल्यास त्या वाहनावरील सगळी संकटे दूर होतात. अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्राॅनिक वस्तु, दागिणे, लोखंडी शस्त्र, इत्यादी लोखंडी व धातुंच्या वस्तुंची या दिवशी पुजा केली जाते. त, ते जाणुन घेऊया
शस्त्र व वाहन पुजेचा मुहुर्तसकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4.30 ते 6.00 वाजेपर्यंत आहे. या मुहुर्ता दरम्यान आपले वाहन व इतर लोखंडी वस्तु यांची धुवुन पुजा करावी. त्यानंतर त्यावर अक्षदा, फुले व हार वाहुन त्याची पुजा करावी.
देवाऱ्यातील देव पुजेचा मुहुर्तसकाळी 10.30 ते 12, सायंकाळी 7.30 ते 9.00 या दरम्यान आपण आपल्या घरातील देवांची पुजा करण्याचा मुहुर्त आहे. या दिवशी देवाची पुजा करतांना रामरक्षा स्त्रोत्र, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसाचे पठण करावे.