महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya नोएडातील ट्विन टॉवर इमारती पाडल्या, मुंबईतील अनधिकृत बिल्डिंगचे काय? किरीट सोमैयांचा सवाल - मुंबईतीलही अनधिकृत इमारती पाडा

मुंबईतदेखील अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल भाजपा नेते किरीट सोमैयांनी केला आहे. आधी इमारतींचे स्पेशल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही किरीट सोमैयांनी Kirit Somaiya Criticized unauthorized building Mumbai केली आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

By

Published : Aug 29, 2022, 11:50 AM IST

मुंबई - नोएडा येथील अनधिकृत इमारती ट्विन टॉवर Noida Twin Tower सुप्रीम कोर्टाच्या Supreme court आदेशानुसार रविवारी जमीनदोस्त करण्यात आले. पण मुंबईतदेखील अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल भाजपा नेते किरीट सोमैयांनी Kirit Somaiya Criticized unauthorized building Mumbai केला आहे. आधी इमारतींचे स्पेशल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही किरीट सोमैयांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details