मुंबईआज मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडलेली आहे. कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडे गेले Kalyan Patri bridge cracked आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस कसारा कर्जतकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत Central Railway traffic disrupted आहे.Mumbai Railway
कमी अवधीत तडे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप कल्याण पत्री पुलाचे काम 2021 मध्येच पूर्ण झाले होते. वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण पत्री पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमला जोडणारा हा महत्त्वाचा पुल आहे. याचे काम 2021 मध्ये पूर्ण झाले. या पुलाला इतक्या कमी अवधीत तडे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप तर आहेच, मात्र या फुलाच्या तळे जाण्यामुळे रेल्वेला फटका बसला आहे.