महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 13, 2022, 4:27 PM IST

ETV Bharat / city

Bhima Koregaon case कारागृह अधीक्षकांनी फेटाळले भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विसचे आरोप

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves Allegation On Jail Superintendent यांनी तब्येत बरी नसताना कारागृहात Taloja Jail उपचार मिळाले नसल्याचा आरोप केला होता. आपल्या वकिलामार्फत त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात Special NIA Court प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

Bhima Koregaon case
विशेष एनआयए न्यायालय

मुंबई - तळोजा कारागृहामध्ये तब्येत खराब असताना देखील योग्य उपचार करण्यात येत नसल्याचा आरोप भीमा कोरेगाव Bhima Koregaon case प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विस यांनी केला होता. आपल्या वकिलामार्फत व्हर्नन गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात Special NIA Court प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तळोजा कारागृहाचे अधीक्षक Taloja Jail Superintendent यांनी विशेष एनआयए न्यायालयात Special NIA Court सोमवारी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपी व्हर्नन गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves Allegation On Jail Superintendent यांनी कारागृहातील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यास नकार दिला होता, असेही कारागृहाचे अधीक्षकांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.

व्हर्नन गोन्साल्विस यांनी केले होते आरोपव्हर्नन गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves Allegation On Jail Superintendent यांना तळोजा कारागृह Taloja Jail Superintendent अधिकाऱ्यांकडून योग्य उपचार करण्यात आलेले नाही. तसेच त्यांना डेंगू झाला असताना देखील त्यांच्यावर उपचार करण्यात आले नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यानंतर या सर्व प्रकारावर माहिती देण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने कारागृह अधीक्षकांना Special NIA Court सोमवारी 12 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश सुनावणी दरम्यान देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी कारागृह अधीक्षकांनी Taloja Jail Superintendent सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सध्या आरोपीवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारागृहाचे डॉक्टरही विशेष न्यायालयासमोर हजरसोमवारी कारागृहाचे डॉक्टरही विशेष न्यायालयासमोर Special NIA Court हजर होते. गोन्साल्विसच्या सहआरोपींना भेटण्यासाठी तुरुंगात गेलेल्या वकिलाने स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र गेल्या आठवड्यात सादर केले होते. गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves यांनी डेंग्यूचा त्रास होत असल्याच्या आधारे तात्पुरता जामीन मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवसानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. वकिलाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गोन्साल्विसच्या सहआरोपींनी गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves यांना केवळ अँटिबायोटिक्स आणि इंजेक्शन्स दिली होती. डेंग्यूची चाचणी केली नाही, याची माहिती दिली होती. तरीही तुरुंगातील डॉक्टरांना त्याचा संशय होता. त्यात म्हटले होते, की कळकळीच्या विनंतीनंतरच त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे दाखल करण्याऐवजी त्यांना उपचारानंतर परत आणण्यात आले. न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना Taloja Jail Superintendent समन्स बजावले होते.

जेलच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये दाखल होण्यास दिला नकारसोमवारी न्यायालयासमोर Special NIA Court सादर केलेल्या अहवालात कारागृह अधीक्षकांनी सांगितले, की 5 सप्टेंबर रोजी गोन्साल्विसचा ताप कमी होत नव्हता. तेव्हा औषधे आणि इंजेक्शन देऊनही त्यांना जेलच्या हॉस्पिटलच्या Taloja Jail Hospital वॉर्डमध्ये दाखल करण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी त्यास नकार दिला. अलिबाग रुग्णालयातील डॉक्टर 6 सप्टेंबर रोजी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी आले होते आणि त्याच दिवशी पनवेल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. नंतर भेट देणारे डॉक्टर आणि कारागृहाच्या Taloja Jail डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांनी उपचारानंतर त्याला परत पाठवल्याची माहिती कारागृह अधिक्षकांनी Taloja Jail Superintendent आपल्या अहवालात नमूद केली.

सरकारी वकिलांनी दिली महत्वाची माहितीनॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे NIA विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले, की गोन्साल्विस Bhima Koregaon Accused Vernon Gonsalves यांना तुरुंगातून सतत योग्य उपचार दिले जात होते. त्यांनीच कारागृहाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास नकार दिला होता, असे स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details