मुंबई : ऑर्थर रोड कारागृहात आज सकाळी एका कैद्याने आत्महत्या ( Suicide Of Inmate In Aurthur Road Jail ) केली. कैद्याचे नाव हमीद इक्बाल हनिफ शेख असून, दीड महिन्यापूर्वी मोबाईल चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
Inmate Suicide Mumbai : सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ऑर्थर रोड कारागृहात कैद्याने केली आत्महत्या - Suicide Of Inmate In Arthur Road Jail
राज्यात सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ऑर्थर रोड कारागृहात कैद्याने आत्महत्या केली ( Suicide Of Inmate In Aurthur Road Jail ) आहे. आज सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ऑर्थर रोड कारागृह
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात