मुंबई- कोरोनाच्या काळातून जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी मोठी ( Health schemes in MH Budget 2022 ) तरतूद केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण जनेतेसाठी शिवआरोग्य योजना, पुण्यात इंद्रायणी मेडिसीटी ( Indrayani Medicity ) अशा घोषणा केल्या आहेत.
- आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
- नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापणार
- 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार
- मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
- कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
- अकोला येथे स्त्री रुग्णालय तर जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापणार
- ग्रामीण जनतेसाठी शिवआरोग्य योजना
- प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर विस्तार
- पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा सरकारचा ( first medical colony near Pune ) प्रयत्न
- सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार, 2061 कोटी रुपयांचा खर्च
हेही वाचा-Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा