Maharashtra Rain Update : पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी - महाराष्ट्र पाऊस स्थिती
राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा yellow alert for Mumbai Thane and Sindhudurg पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
![Maharashtra Rain Update : पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी Maharashtra Rain Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16362097-thumbnail-3x2-a.jpg)
Maharashtra Rain Update
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा yellow alert for Mumbai Thane and Sindhudurg पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.