महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माझ्याकडे सुशांतसिह आत्महत्या प्रकरणातील संभाषण; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्याकडे याप्रकरणाशी संबंधित काही रेकॉर्डींग असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

nitesh rane tweet
nitesh rane tweet

By

Published : Oct 25, 2021, 10:37 AM IST

Updated : Oct 25, 2021, 10:52 AM IST

मुंबई -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्याकडे याप्रकरणाशी संबंधित काही रेकॉर्डींग असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नितेश राणे -

नितेश राणेंचे ट्वीट
नितेश राणेंचे ट्वीट
Last Updated : Oct 25, 2021, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details