साकीनाका परिसरात घराची भिंत कोसळली, एकाचा मृत्यू - मुंबई
मुंबई साकीनाका परीसरात घराची भींत कोसळली. एकाचा मृत्यू,तर एक जण जखमी.
संग्रहीत छायाचींत्र
मुंबई - साकीनाका परीसरात घराची भिंत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे. चंद्रकांत मुन्नाप्पा शेट्टी (वय.४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Aug 2, 2019, 4:06 PM IST