महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Molestation case : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक - molesting a woman in mumbai

मुंबईच्या चारकोप पोलिसांनी Mumbai Charkop Police विनयभंग प्रकरणी जिम ट्रेनरला अटक केली Gym trainer arrested in molestation case असून, महिलेच्या तक्रारीच्या आधारे चारकोप पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चारकोप पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनरच्या प्रॅक्टिसच्या नावाखाली आरोपी २५ वर्षीय महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करत होता, या महिलेने विरोध केला आणि पोलिस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी जिम ट्रेनरला अटक केली.

Molestation case
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक

By

Published : Oct 11, 2022, 9:42 AM IST

Updated : Oct 11, 2022, 10:48 AM IST

मुंबई: मुंबईच्या चारकोप पोलिसांनी Mumbai Charkop Police विनयभंग प्रकरणी जिम ट्रेनरला अटक केली Gym trainer arrested in molestation case आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे चारकोप पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चारकोप पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनरच्या प्रॅक्टिसच्या नावाखाली आरोपी २५ वर्षीय महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करत होता, या महिलेने विरोध केला आणि पोलिस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी जिम ट्रेनरला अटक केली.

Last Updated : Oct 11, 2022, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details