महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुजरातमधील अतिवृष्टीमुळे गांधीधामकडून मुंबईला येणाऱ्या सर्व गाड्या रद्द - western railway schedule

गुजरातमधील मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद आणि राजकोट विभागांतील अनेक स्थानकांवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गांधीधाममधून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

gujrat rain update mumbai bound trains from gandhidham have been cancelled

By

Published : Aug 10, 2019, 7:21 PM IST

मुंबई - गुजरातमधील मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद आणि राजकोट विभागांतील अनेक स्थानकांवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गांधीधाममधून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यासोबतच, हावडा आणि कामाख्याकडे जाणाऱ्या आजच्या गाड्या उद्या सकाळी निघतील.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details