नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वाटाण्याचे दर 100 किलोंप्रमाणे, 1000 रुपयांनी वाढले आहेत. तर टोमॅटोचे दरही 500 रुपयांनी वाढले. ढोबळी मिरचीचे दर 200 ते 400 रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये, वाटाणा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर वाढले
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वाटाणा आणि टोमॅटोचे दर वाढले आहेत. त्यापाठोपाठ ढोबळी मिरचीचेही दर वाढले आहेत. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000
ते 3500
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4300 ते 5000 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 5500ते 7000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
7000 ते 9000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रुपये ते 1600 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3600 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये ते 4500 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 3600रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3200 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1800रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2600 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 2800 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3500 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11,000 ते 14000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 रुपये ते 2000
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये ते 1600 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2500 ते 3500 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1400 ते 2200
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2600रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1800 ते 2000रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800 रुपये ते 2600 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600 रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1800 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1100 रुपये.