महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये वाटाणा, कोथिंबीर, मुळा, शेपुचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर, मुळा व शेपुचे दर 100 जुड्याप्रमाणे 200 ते 400 रुपयांनी वाढलेले आहेत. तर वाटाण्याच्या दरात 100 किलोंप्रमाणे 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. आज वाटाणा 100 किलोंप्रमाणे 12 ते 14 हजार रुपयांनी विकला जात आहे.

Mumbai APMC Market Rate
एपीएमसी मार्केट

By

Published : Jun 24, 2022, 8:44 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीर, मुळा व शेपुचे दर 100 जुड्याप्रमाणे 200 ते 400 रुपयांनी वाढलेले आहेत. तर वाटाण्याच्या दरात 100 किलोंप्रमाणे 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. आज वाटाणा 100 किलोंप्रमाणे 12 ते 14 हजार रुपयांनी विकला जात आहे. पडवळच्या किंमतीत 100 किलोंप्रमाणे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरातही दोन ते अडीच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले आहेत.


भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:


भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3500
ते 4000

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4200 ते 4400 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 5000ते 6500 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
8500 ते 10000 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1800 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4500 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 1800रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1300ते 1600 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 1300 ते 2600 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4900 ते 5800 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 12000 ते 14000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 2000 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 रुपये ते 2000

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1600 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये 1800 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.

ABOUT THE AUTHOR

...view details