मुंबई- राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही पोहोचवणार आहे. चला तर आज कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती याविषयीची ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊया...
Today's Gold and Silver Rates : जाणून घ्या, राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर... - gold rate
कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही पोहोचवणार आहे. चला तर आज कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती याविषयीची ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊया...
Gold and Silver Rates
मुंबई -
सोने(प्रति 10 ग्रॅम) | 54 हजार 225 |
चांदी(प्रति किलो) | 68 हजार 300 |