मुंबई - राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार. चला तर आज मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती या विषयीची माहिती जाणून घेऊया. यासह देशातील क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमतही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
सोन्याच्या दरामध्ये आज घट झाली आहे. काल १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजारांवर होता. तोच दर आज ५० हजार रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किंमत कमी झाली आहे. भारतीय रुपया आतापर्यंतच्या सर्वात कमी दरावर पोहोचला आहे.
मुंबई सोने चांदी दर - ( Gold Rates Today )
सोनं प्रति 10 ग्राम (22 कॅरेट) किंमत - 46 हजार 550
सोनं प्रति 10 ग्राम (24 कॅरेट) किंमत - 50 हजार 780
चांदी दर - ( Silver Rates Today )