मुंबईसोने आणि चांदीचे दर हे सणासुदीच्या काळात माहित असणे आवश्यक झाले ( gold and silver rate today ) आहे. मुंबई शहरात सोन्याचा ( Gold and silver prices Maharashtra ) आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती जाणून घ्या.आज मुंबईत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची Gold rate Mumbai किंमत ही 47 हजार 350 रुपये आहे. 10 ऑगस्टला 47 हजार 950 रुपये किंमत होती. आज हे दर स्थिर राहिले आहेत. तसेच, 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही स्थिर म्हणजे 51 हजार 650 इतकी आहे. 10 ऑगस्टला ही किंमत 52 हजार 310 रुपये इतकी होती. गुरुवारी किंमतीत 660 रुपयांची घट दिसून आली होती.
शहर | २२ कॅरेट सोन्याचे कालचे दर ( रुपयामध्ये) | २४ कॅरट सोन्याचे आजचे दर ( रुपयामध्ये) |
मुंबई | 47,350 | 51,650 |
नवी दिल्ली | 47,550 | 51,870 |
पुणे | 47,380 | 51,690 |
नागपूर | 47,380 | 51,690 |
नाशिक | 47,380 | 51,690 |
हैदराबाद | 47,350 | 51,650 |
अहमदाबाद | 47,400 | 51,710 |
बंगळुरू | 47,400 | 51,710 |
गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ चांदीचे प्रति किलो 58,900 रुपयांवरून 58,700 झाले आहेत. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 200 ( Silver rate today ) रुपयांनी कमी झाले आहेत. कोरोना काळ सरल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ झाली ( forty percent gold purchase increase in four months ). त्याबाबतची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार समोर आली आहे. मात्र पुढील काही महिन्यात सोने बाजारातील ही तेजी कायम राहणार ( boom in gold market will continue )असल्याचे मत अर्थ तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.