महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TODAYS GOLD SILVER RATES : सोन्याच्या दरात किंचित घट, जाणून घ्या आजची किंमत

आज मुंबईत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची ( Gold and silver rate Maharashtra ) किंमत ही 46 हजार 450 रुपये आहे. काल 46 हजार 580 रुपये किंमत होती. आज 130 रुपयांची घट दिसून आली आहे.

gold and silver rate maharashtra
सोने दर महाराष्ट्र

By

Published : Jul 28, 2022, 7:20 AM IST

मुंबई -राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. मुंबई शहरात सोन्याचा ( Gold and silver rate Maharashtra ) आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार. मंबईत सोन्याचे दर किंचित घटले आहे. आज मुंबईत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची ( Gold rate Mumbai ) किंमत ही 46 हजार 450 रुपये आहे. काल 46 हजार 580 रुपये किंमत होती. आज 130 रुपयांची घट दिसून आली आहे. तसेच 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 50 हजार 680 इतकी आहे. काल ही किंमत 50 हजार 780 रुपये इतकी होती. आज किंमतीत 100 रुपयांची घट दिसून आली.

मुंबई सोने दर -

1) सोनं प्रति 10 ग्राम (22 कॅरेट) किंमत - 46 हजार 450 रुपये

कालची किंमत - 46 हजार 580 रुपये

घट - 130

2) सोनं प्रति 10 ग्राम (24 कॅरेट) किंमत - 50 हजार 680 रुपये

कालची किंमत - 50 हजार 780 रुपये

घट - 100 रुपये

मुंबई चांदी दर -

1) 1 किलो चांदी किंमत - 54 हजार 600 रुपये

कालची किंमत - 54 हजार 500 रुपये

वाढ - 100 रुपये

2) 10 ग्राम चांदी किंमत - 546

कालची किमंत - 545

वाढ - 1 रुपया

ABOUT THE AUTHOR

...view details