मुंबई : गौतम नवलखांना ( Gautam Navlakha ) मुंबई उच्च न्यायालयाचा ( Mumbai High Court ) दिलासा नाही. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. जेलऐवजी घरातच नजरकैदेत ठेवण्याची मागणी फेटाळली आहे. वाढत वय आणि वैद्यकीय कारणांसाठी केली होती नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली होती.
Mumbai HC on Gautam Navlakha : गौतम नवलखांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही - गौतम नवलखा
गौतम नवलखांना ( Gautam Navlakha ) मुंबई उच्च न्यायालयाचा ( Mumbai High Court ) दिलासा नाही. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
Mumbai HC
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....