Gangster Suresh Pujari : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला २९ जानेवारीपर्यंत अँटी एक्स्टर्शन सेलची कोठडी - Suresh Pujari remanded in anti-extortion cell
कुख्यात गुंड सूरेश पुजारीला एटीएसने ताब्यात घेतले होते. मागील महिन्यात पुजारीला फिलिपिन्समधून भारतीय तपास यंत्रणेनं आणलं होते. आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत अँटी एक्स्टर्शन सेलकडे कोठडी ( Suresh Pujari remanded in anti-extortion cell ) सुनावली आहे. मुंबई आणि कर्नाटकामध्ये अनेक खंडणीद्वारे वसुलीचे गुन्हे दाखल आहे.
गुंड सुरेश पुजारी
मुंबई - कुख्यात गुंड सूरेश पुजारीला एटीएसने ताब्यात घेतले होते. मागील महिन्यात पुजारीला फिलिपिन्समधून भारतीय तपास यंत्रणेनं आणलं होते. आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत अँटी एक्स्टर्शन सेलकडे कोठडी ( Suresh Pujari remanded in anti-extortion cell ) सुनावली आहे. मुंबई आणि कर्नाटकामध्ये अनेक खंडणीद्वारे वसुलीचे गुन्हे दाखल आहे.
Last Updated : Jan 21, 2022, 6:05 PM IST