महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police Arrested Gangster in Karnataka : मुंबई पोलिसांची बंगळुरुत कामगिरी, गँगस्टर इलियास बचकानाच्या आवळल्या मुसक्या - गँगस्टरच्या इलियास बचकाना

अनेक गुन्ह्यात हवा असलेला कुख्यात गँगस्टरच्या इलियास बचकानाच्या ( Gangster Iliyas Bachkana ) मुसक्या मुंबई पोलिसांनी कर्नाटकच्या बंगळुरुत आवळल्या आहेत. त्याला अटक करुन मुंबई पोलिसांच्या गुन्हेच्या पथकाने भायकळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Mumbai Police Arrested Gangster
Mumbai Police Arrested Gangster

By

Published : Mar 7, 2022, 3:16 PM IST

मुंबई -अनेक गुन्ह्यात हवा असलेला कुख्यात गँगस्टरच्या इलियास बचकानाच्या ( Gangster Iliyas Bachkana ) मुसक्या मुंबई पोलिसांनी कर्नाटकच्या बंगळुरुत आवळल्या आहेत. त्याला अटक करुन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ( Mumbai Crime Branch ) भायकळा पोलिसांच्या ताब्यात ( Byculla Police ) दिले आहे.

कुख्यात गुंड इलियास बचकाना मुंबईतील अनेक गुन्ह्यात हवा होता. अनेक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत आपली ठिकाणे बदलत फिरत होता. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला इलियास बंगळुरुत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत अटक केली. रविवारी (दि. 6 मार्च) रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने इलियासला भायकळा पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा -Malik in judicial custody: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details