महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Offensive Video Record And Blackmail Case महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला मुंबईत बेड्या - ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रीय

मुंबईतल्या शिवडीमध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड (women Offensive Video Record) करून ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रीय (Blackmail gang active) होती. शिवडी पोलिसांना (Shivdi Police) घटनेची माहिती मिळताच तीन दिवसात अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा पर्दाफाश (Exposing the crime) केला. पुढील तपासासाठी आरोपींकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह अनेक गॅझेट जप्त केले.

recorded offensive videos
आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड

By

Published : Sep 1, 2022, 10:25 PM IST

मुंबई मुंबईतल्या शिवडीमध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड (women Offensive Video Record) करून ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रीय (Blackmail gang active) होती. शिवडी पोलिसांना (Shivdi Police) घटनेची माहिती मिळताच तीन दिवसात अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा पर्दाफाश (Exposing the crime) केला. पुढील तपासासाठी आरोपींकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह अनेक गॅझेट जप्त केले.

आरोपी पुढीलप्रमाणे सतीश हरिजन (29), स्टेफन नाडर(21), आणि सर्वना हरिजन(23), अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना संशय आहे की आरोपी 2019 पासून परिसरातील महिलांच्या रेकॉर्डिंग करत असून त्यांनी काही व्हिडिओ ऑनलाईन देखील अपलोड केले होते. त्यांनी अजून कोण कोणते व्हिडिओ काढले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. शिवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC Act) आणि आयटी कायद्याच्या (crime under IT Act) संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपशीलवार तपास करत आहोत ज्यासाठी सायबर क्राईम सेल (Cyber Crime Cell) आणि मुंबई गुन्हे शाखेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा Dawood Ibrahim Mumbai Blast Case दाऊद इब्राहीमचे 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी आहे कनेक्शन, एनआयएने जाहीर केले २५ लाखांचे बक्षीस

ABOUT THE AUTHOR

...view details