मुंबई -चुनाभट्टी येथील पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असा इशारा माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांनी दिला आहे. या मोर्चात मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक संख्येने सहभागी झाले आहेत. मोर्च्या चुंनाभट्टी पोलीस ठाण्या जवळ पोहचला आहे.
पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही, तर मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी - agitation throughout the state
पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. यावेळी बोलताना पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
राष्ट्रावादी काँग्रेसचा चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा