महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वरळीत इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू - Worli lift collapse

वरळी येथे लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

lift collapse
लिफ्ट कोसळली

By

Published : Jul 24, 2021, 7:42 PM IST

Updated : Jul 24, 2021, 8:11 PM IST

मुंबई -वरळी येथे लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील हनुमान गल्ली येथे ही दुर्घटना घडली आहे. वरळीयेथील ललित अंबिका या बिल्डींगमध्ये ही लिफ्ट होती.

वरळी येथे लिफ्ट कोसळली

या दुर्घटनेत सहा ते सात जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडचे जवान दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमींना मुंबईच्या नायर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावं -

अविनाश दास, लक्ष्मण मंडल, भारत मंडल, चिन्मय मंडल आणि एकाची ओळख पटली नाही.

Last Updated : Jul 24, 2021, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details