मुंबई- लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे. यावेळी मुंबईतील ताडदेव मतदारसंघामध्ये 91 वर्षाच्या अनंत पालशेतकर यांनी मतदान केले, आजपर्यंत कुठलेही मतदान आपण चुकवले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आधी मतदान मग शस्त्रक्रिया; 91 वर्षांच्या अनंत पालशेतकरांनी केले मतदान - शस्त्रक्रिया नंतर मतदान आधी
आज अनंत पालशेतकर यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया असतानाही पहिले मतदान मग शस्त्रक्रिया म्हणत अनंत पालशेतकर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.
अनंत पालशेतकर
हेही वाचा -अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, आज अनंत पालशेतकर यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया असतानाही पहिले मतदान मग शस्त्रक्रिया म्हणत अनंत पालशेतकर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
TAGGED:
शस्त्रक्रिया नंतर मतदान आधी