महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fire in Mumbai : मुंबईतील रे रोड परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग - Fierce fire in Mumbai

मुंबई - मुंबईतील रे रोड परिसरात भीषण आग ( Heavy fire in Ray Road area ) लागली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग ( Fire due to cylinder explosion ) लागल्यची माहिती मिळते आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ( fire brigade ) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कोणतीही मणुष्यहानी झाल्याचे वृत नाही.

fire
मुंबईतील रे रोड परिसरात भीषण आग

By

Published : Aug 7, 2022, 10:26 PM IST

Updated : Aug 7, 2022, 10:55 PM IST

मुंबई -मुंबईतील रे रोड परिसरात भीषण आग ( Heavy fire in Ray Road area ) लागली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग ( Fire due to cylinder explosion ) लागल्यची माहिती मिळते आहे.

मुंबईत आग

हेही वाचा -Har Ghar Tiranga : 'या' कारणाने 'हर घर तिरंगा' मोहिम वादात; राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ( fire brigade ) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कोणतीही मणुष्यहानी झाल्याचे वृत नाही.

हेही वाचा -Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा

Last Updated : Aug 7, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details