महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Big Boss Fire Update : बिग बॉसच्या सेटवर आग, कोणीही जखमी झाले नाही, वेळीच आग आटोक्यात... - Mumbai Fire Brigade

गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला ( Big Boss Fire Update ) रविवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

Big Boss Fire Update
Big Boss Fire Update

By

Published : Feb 13, 2022, 3:55 PM IST

मुंबई - गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला ( Big Boss Fire Update ) रविवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वाचा थोड्याच वेळात..

ABOUT THE AUTHOR

...view details