मुंबई राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी National Testing Agency Mumbai यांच्याकडून कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स परीक्षा Common University Entrance Eligibility Test दरवर्षी घेतली जाते. 2022 या वर्षाकरिता 15 जुलैपासून ही कॉमन युनिवर्सिटी प्रवेश पात्रता परीक्षा 260 शहरांमध्ये Test Conducted in 260 Cities घेतली गेली. या परीक्षेचे पहिले चार टप्पे पार पडले असून, त्यामध्ये सहा लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता उरलेले दोन टप्पे बाकी आहेत. ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण Sadhana Parashar Director of Examinations होतील.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नियोजन विविध विद्यापीठांमध्ये पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावी लागते. या चाचणीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी संपूर्ण नियोजन आणि परीक्षेचे संचालन करते. आतापर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या चार टप्प्यांमध्ये परीक्षा दिलेली आहे.