महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Female Lawyer Molested : लोकल ट्रेनमध्ये महिला वकिलाचा विनयभंग झाल्याचा आरोप; अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल - लोकल ट्रेनमध्ये महिला वकिल विनयभंग

लोकल ट्रेनमध्ये महिला वकिलाचा विनयभंग झाल्याची Female lawyer molested allegedly in local train बाब पुढे आली आहे. यासंदर्भात अंधेरी GRP पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representative photo
Representative photo

By

Published : Sep 23, 2022, 12:12 PM IST

मुंबई - लोकल ट्रेनमध्ये महिला वकिलाचा विनयभंग झाल्याची Female lawyer molested allegedly in local train बाब पुढे आली आहे. यासंदर्भात अंधेरी GRP पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details