महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही - बाळासाहेब थोरात - बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल बातमी

लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ते केंद्रीय कृषी कायद्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर बोलत होते.

every one opposes to lockdown including us said Balasaheb Thorat
लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही - बाळासाहेब थोरात

By

Published : Mar 30, 2021, 7:32 PM IST

मुंबई -कोरोना वाढण्याचा वेग पाहता एप्रिल महिन्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशाच गतीने आकडे वाढत राहिले तर हे रोखायचे कसे हा प्रश्न आहे. लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही. लोकांनी सहकार्य करायला हवे, असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते केंद्रीय कृषी कायद्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर बोलत होते.

लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही - बाळासाहेब थोरात

सवीस्तर वृत्त थोड्याच वेळात ...

ABOUT THE AUTHOR

...view details