आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- दिल्ली- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे सभा. कृषी कायद्यांचा करणार विरोध
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची ईडीच्या नोटिशीला आव्हान दिले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
- दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर
- मथुरा- श्रीकृष्ण जन्मभूमी विवादाची न्यायालयात सुनावणी
- मुंबई- गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात पावसाचा इशारा... तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
- आज जागतिक ह्रदय दिन
- IPL सामने - आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चलेंजर्स बंगळूरमध्ये रंगणार सामना