महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द - Encounter specialist Daya Nayak news

Daya Nayak
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक

By

Published : May 12, 2021, 6:31 PM IST

Updated : May 12, 2021, 8:03 PM IST

18:07 May 12

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा मिळाल आहे. दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली आहे.

मुंबई - एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा मिळाल आहे. दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दया नायक  हे आहे त्याच पदी कायम राहणार आहेत. नायक यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती.  

गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात दया नायक यांची बदली करण्यात आली होती. या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Last Updated : May 12, 2021, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details