Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ई़डीने दाखल केले उत्तर - शिवसेना खासदार संजय राऊत ईडी कारवाई
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने उत्तर ED filed reply court on Sanjay Raut bail दाखल केले आहे. ईडीने जामिनाला विरोध केला आहे.
Sanjay Raut
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने उत्तर ED filed reply court on Sanjay Raut bail दाखल केले आहे. ईडीने जामिनाला विरोध केला आहे. संजय राऊत यांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर ईडीने आज उत्तर दाखल केले.