महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोठी कारवाई : एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच - ईडीकडून एकनाथ खडसेंची संपत्ती जप्त

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 5.73 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात खडसेंच्या लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्तेचा समावेश आहे.

मोठी कारवाई : एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
मोठी कारवाई : एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

By

Published : Aug 27, 2021, 12:19 PM IST

मुंबई :भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 5.73 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात खडसेंच्या लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्तेचा समावेश आहे. ही कारवाई खडसेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

ABOUT THE AUTHOR

...view details