महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut संजय राऊतांचे तुरुंगात वाचन लिखाण सुरुच - संजय राऊतांना ईडीकडून अटक

कथित पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुगांत ed arrested shivsena leader sanjay raut आहेत राऊत तुरुंगात असले तरी नियमीत वाचन आणि लिखाण त्यांचे सुरु sanjay raut reading book and writing in jail आहे

Sanjay Raut
Sanjay Raut

By

Published : Aug 13, 2022, 12:18 PM IST

मुंबई कथित पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली ed arrested shivsena leader sanjay raut आहे संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दरम्यान संजय राऊत यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे तुरुंगात असले तरी संजय राऊत एक पत्रकार म्हणून सर्व बातम्यांवर नजर ठेऊन आहेत तसेच संजय राऊत नियमीत वाचन आणि लिखाण सुद्धा करत आहेत याबाबतची माहिती सुत्रांनी दिली sanjay raut reading book and writing in jail आहे

संजय राऊत यांना स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आले आहे त्याचप्रमाणे परवानगीनुसार त्यांना वही आणि पेन देण्यात आले आहे त्यानुसार त्यांचे तुरुंगात देखील लेखणीला खंड न पडता लिखाण सुरुच असल्याची माहिती आहे.

संजय राऊतांना घरचे जेवणसंजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने न्यायालयाने त्यांना घरचे जेवण आणि औषध देण्यास परवानगी दिली आहे त्यानुसार संजय राऊतांना घरचे जेवण दिलं जातं आहे राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे ते तेलकट तुपकट खाणे टाळत आहेत तसेच घरचे वरण भात आणि चपाती भाजी असा डाएट प्लॅन संजय राऊत यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

शिवसेना नेत्यांना नाकारली भेटसंजय राऊत यांची भेट घेण्यास एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनाने बुधवारी मनाई केली नियमावलीनुसार कोणालाही कैद्याला भेटण्यास दिले जात नसल्याचे सांगत केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता येते असे कारण तुरुंग प्रशासनाच्यावतीने देण्यात आले मात्र संजय राऊतांना भेटण्यासाठी आलेल्या राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर भेट होऊ शकते अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे

हेही वाचाDevendra Fadnavis कोकण मुंबईत भाजप मोठा पक्ष उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचलं

ABOUT THE AUTHOR

...view details