मुंबई -नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांना (Drug smuggling in mumbai) मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेत्यांकडून कोकेन, १५०० ग्रॅम एमडी, २३५ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३ कोटी १८ लाख रुपये आहे.
Drug smuggling in mumbai : नायजेरियन टोळीकडून 3 कोटी 18 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त - मुंबईत अमली पदार्थांचा साठा जप्त
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या ३ नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांना मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेत्यांकडून (Nigerian drug smuggling gang) कोकेन, १५०० ग्रॅम एमडी, २३५ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३ कोटी १८ लाख रुपये आहे.
Drug smuggling in mumbai
Last Updated : Jan 1, 2022, 4:42 PM IST