मुंबई : अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात महत्वाची भूमिका असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत मोठी कारवाई करत एका ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्या ( Drug Peddler Arrested In Mumbai ) आहेत. माझगांव परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ६ लाख ७५ हजार रुपये इतकी आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही कारवाई केली ( Ghatkopar unit of Anti Narcotics Cell ) आहे.
Drug Peddler Arrested In Mumbai : मुंबईत ड्रग्ज तस्कराला अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - ६ लाख ७५ हजारांचे अमली पदार्थ जप्त
मुंबईमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली ( Drug Peddler Arrested In Mumbai ) आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही कारवाई केली ( Ghatkopar unit of Anti Narcotics Cell ) आहे.
मुंबईत ड्रग्ज तस्कराला अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
याप्रकरणी द नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टेन्सस कायदा १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.