मुंबई- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज गुरुवारी अकरा हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आजही १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील जिल्हानिहाय कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
- मुंबई
बाधीत रुग्ण- (१,२०,१५०) बरे झालेले रुग्ण- (९२,६५९), मृत्यू- (६६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,५४६)
- ठाणे
बाधीत रुग्ण- (१०,०८७५), बरे झालेले रुग्ण- (७०,९८३), मृत्यू (२८७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,०१२)
- पालघर
बाधीत रुग्ण- (१७,३७८), बरे झालेले रुग्ण- (१०,६८३), मृत्यू- (३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३०९)
- रायगड
बाधीत रुग्ण- (१८,८७५), बरे झालेले रुग्ण-(१३,८३५), मृत्यू- (४५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५८०)
- रत्नागिरी
बाधीत रुग्ण- (१९९५), बरे झालेले रुग्ण- (१३१९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०७)
- सिंधुदुर्ग
बाधीत रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (३०१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)
- पुणे
बाधीत रुग्ण- (१,०४,३५३), बरे झालेले रुग्ण- (६०,८५७), मृत्यू- (२४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,०००)
- सातारा
बाधीत रुग्ण- (५०१४), बरे झालेले रुग्ण- (२९९८), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५८)
- सांगली
बाधीत रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (१४४५), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८३)
- कोल्हापूर
बाधीत रुग्ण- (७६५१), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६४४)
- सोलापूर
बाधीत रुग्ण- (१०,५६५), बरे झालेले रुग्ण- (५८६७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१४१)
- नाशिक
बाधीत रुग्ण- (१८,०५४), बरे झालेले रुग्ण- (११,४९६), मृत्यू- (५२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३७)
- अहमदनगर
बाधीत रुग्ण- (७४४०), बरे झालेले रुग्ण- (४०९४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६०)
- जळगाव
बाधीत रुग्ण- (१३,०३१), बरे झालेले रुग्ण- (८९५१), मृत्यू- (५७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५०५)
- नंदूरबार
बाधीत रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (४८२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२)
- धुळे
बाधीत रुग्ण- (३४७०), बरे झालेले रुग्ण- (२२५५), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९८)
- औरंगाबाद
बाधीत रुग्ण- (१५,२१८), बरे झालेले रुग्ण- (१०,१४३), मृत्यू- (५३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५४५)
- जालना
बाधीत रुग्ण-(२०८७), बरे झालेले रुग्ण- (१५५३), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५)
- बीड