मुंबई गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवात खंड पडला होता. अशातच गणेशभक्तांसाठी prasad online from Lalbaugcha Raja आनंदाची बातमी आहे. या वर्षी प्रतिष्ठित लालबागच्या राजाचा Ganesh Festival 2022 प्रसाद भाविकांना ऑनलाइन मिळणार आहे.
भाविकांना लालबागचा राजा येथून ऑनलाइन प्रसाद मागवू शकतात. जिओ मार्ट आणि पेटीएमच्या सहकार्याने मंदिराकडून ऑनलाइन ऑर्डरद्वारे भक्तांच्या दारापर्यंत प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. JioMart वरील प्रसाद लाडूंच्या स्वरूपात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार पेटीएमद्वारे, 250 ग्रॅम ड्रायफ्रूटच्या स्वरूपात हा प्रसाद देशभरातील आणि परदेशातील भाविकांना उपलब्ध होईल.
असे घ्या लालबागचे दर्शनलालबागचा राजा, लालबागचा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली आणि ते शहरातील सर्वाधिक भेट दिलेले मंडळ बनले आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईला यायच असेल, तर लालबागच्या राजाला नक्की भेट द्या. Ganesha Mandals in Mumbai एका दिवसात सुमारे 15 लाख लोक येथे येतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात. इथं तुम्हाला यायचं असेल, तर दादर वरून मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणारी गाडी पकडून करी रोड या स्थानकावर उतरावं लागेल. इथून चालत अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंडळ आहे. लालबाग बाजार, जीडी गोएंका रोड, लालबाग.
आर्यनने घेतले दर्शनदोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा सर्व सण उत्सव धुमधडाक्यात साजरा व्हायला सुरुवात Lalbaugcha raja 2022 in festival झाली आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त मुंबईत लालबागचा राजा चरणी अनेक सेलिब्रिटी येत असतात. तसाच आज प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनने राजाचे दर्शन घेत सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा kartik aaryan Darshan दिल्या. लालबागचा राजाला या वर्षीच्या उत्सवातील पहिल सेलिब्रिटी दर्शन घेणारा कार्तिक आर्यन हा या वर्षीचा पहिला सेलिब्रेटी आहे.
हेही वाचाKasba Ganapati Pune 2022 पुण्यात मानाचा प्रसिद्ध कसबा गणपती पारंपारिक पद्धतीने, आगमन मिरवणुकीला सुरुवात