मुंबई- वाढीव वीजबिल प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. घोषणांची पूर्तता होत असेल तरच सरकारने त्या घोषणा कराव्यात, असे फडणवीस म्हणाले.
...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
17:42 November 18
पूर्तता होत असेल तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
17:37 November 18
मेहबुबा मुफ्तींकडून भारताच्या तिरंग्याचा अपमान
मेहबुबा मुफ्तींकडून भारताच्या तिरंग्याचा अपमान केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
17:33 November 18
जगातली कोणतीही शक्ती 370 कलम हटवू शकत नाही
कलम 370 हटवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. जगातली कोणतीही शक्ती 370 कलम हटवू शकत नाही, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधल्या आघाडीवर टीका केली आहे.
17:20 November 18
370 कलम लावण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न - फडणवीस
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यात त्यांनी 370 कलमवरून काँग्रेसवर टीका केली आहे.