मुंबई -आमच्या सरकारमध्ये हिंमत होती म्हणूनच याकूब मेनन याला फाशी Yakub Memon hanging case देण्यात आली. याकूब मेमन याला फाशी द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court रात्री दोन वाजेपर्यंत आपली दारी उघडी ठेवली होती. आमच्या सरकारच्या काळातच याकूब मेनन याला फाशी देण्यात आली. मात्र याकूब मेनन याची कबर कोणाच्या सरकारच्या राज्यात झाली या वादात आपल्याला पडायचं नाही असं याकूब मेनन याच्या कबरीवरच्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरगाव चौपाटी येथे विसर्जन सोहळा पाण्यासाठी आले असताना प्रसार माध्यमांची संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis असे म्हणाले आहेत.
Yakub Memon Grave Controversy : आमच्या सरकारच्या काळात याकूब मेमनला फाशी देण्यात आली : फडणवीस - आगामी निवडणुका एकत्र लढणार
याकूब मेमन याला फाशी द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court रात्री दोन वाजेपर्यंत आपली दारी उघडी ठेवली होती. आमच्या सरकारच्या काळातच याकूब मेनन याला फाशी देण्यात आली. मात्र याकूब मेनन याची कबर कोणाच्या सरकारच्या राज्यात झाली या वादात आपल्याला पडायचं नाही असं याकूब मेनन याच्या कबरीवरच्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Deputy CM Devendra Fadnavis On Yakub Memon Grave Controversy
एकनाथ शिंदे सोबत सर्व निवडणुका लढवणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्यासोबत असलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीचे सरकार राज्यामध्ये coalition government in the state असून फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुका देखील आम्ही एकत्रच लढवणार Will fight the upcoming elections together आहोत असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
मात्र सध्या सण उत्सवाचा काळ आहे. त्यामुळे राजकीय भाषा आपण अधिक करणार नाही मात्र येणाऱ्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेसोबतच भारतीय जनता पक्ष लढवेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे. Deputy CM Devendra Fadnavis On Yakub Memon Grave Controversy