महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis शिवसेना फुटीला उद्धव ठाकरेंची कार्यशैली जबाबदार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर Deputy CM Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray टीका केली आहे. शिवसेना फुटीला ठाकरेंची कार्यशैली जबाबदार असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Sep 11, 2022, 6:43 PM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर Deputy CM Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray टीका केली आहे. शिवसेना फुटीला ठाकरेंची कार्यशैली जबाबदार असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. ते एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. शिवाय त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवणे ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details