मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ ( Maharashtra Rice exhibition ) आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ( CM ajit pawar inauguration Maharashtra Rice exhibition ) हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व मान्यवर उपस्थित होते.
Maharashtra Rice Exhibition : शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेतून तांदूळ महोत्सव, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन - उपमुख्यमंत्री अजित पवार
‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ ( Maharashtra Rice exhibition ) गुरुवार 17 ते 19 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस आहे. शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ( CM ajit pawar inauguration Maharashtra Rice exhibition ) करण्यात आले.
![Maharashtra Rice Exhibition : शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेतून तांदूळ महोत्सव, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन Maharashtra Rice Exhibition](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14498755-793-14498755-1645149270912.jpg)
महाराष्ट्र तांदूळ महोत्सव