महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस मंत्र्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याच्या भेटीला

काँग्रेसच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहे. मराठा आरक्षण, पदोन्नती या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार आहे.

delegation of Congress ministers has gone to meet the Chief Minister
काँग्रेस मंत्र्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By

Published : May 11, 2021, 5:22 PM IST

मुंबई -काँग्रेसच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहे. मराठा आरक्षण, पदोन्नती या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार आहे. शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, अमित देशमुख यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details