मुंबई - फी न भरल्याने फक्त शाळाच प्रमाणपत्र( मार्कशीट) देत नाहीत असे नाही तर टाटा सारख्या नामांकित शिक्षण संस्थेनेही पदवी प्रमाणपत्र दिले नाहीत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजेच टीसने ही 153 विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र दिले नाहीत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना फी न भरल्याने प्रमाणपत्र देण्यास टीस'ने मनाई केली आहे.
Degree / Post Graduate Certificate : प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना रोखता येत नाही -धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण - Degree / Post Graduate Certificate
विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती देण्यास विलंब लावल्याने टीस'ने केली. विद्यार्थ्यांची आडकाठी 4 मार्चला सरकारने टीस'ला पत्रामार्फत ही प्रमाणपत्रे देण्यास आदेश दिले आहेत. फी न भरल्याच्या कारणावरुन असे पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना रोखता येत नाही. आमदार आणि शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांच्या प्रश्नाला छापील प्रश्ना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वरील उत्तर दिले आहे.
प्रमाणपत्रच नाही तर इतर कागदपत्रे ही देण्यास टीस ने मनाई केली
या विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती देण्यास विलंब लावल्याने टीस'ने केली. विद्यार्थ्यांची आडकाठी 4 मार्चला सरकारने टीस'ला पत्रामार्फत ही प्रमाणपत्रे देण्यास आदेश दिले आहेत. फी न भरल्याच्या कारणावरुन असे पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना रोखता येत नाही. आमदार आणि शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांच्या प्रश्नाला छापील प्रश्ना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वरील उत्तर दिले आहे.