मुंबई -राज्यात शुक्रवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५३९, शनिवारी ६ हजार ६१ तर रविवारी ५ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज त्यात घट होऊन ४ हजार ५०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात १८७, शनिवारी १२८, रविवारी १५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज त्यात घट होऊन ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढ उतार सुरू आहे.
महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्णांसह मृत्यूसंख्येत घट, ४ हजार ५०५ नवे रुग्ण तर ६८ रुग्णांचा मृत्यू - maharashtra corona mortality latest news
राज्यात आज ७,५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
७,५६८ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज ७,५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,०६४ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९७,२५,६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५७,८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२१,६८३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६८,३७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - २१८
रायगड - ९७
नाशिक - ५७
अहमदनगर - ५७५
पुणे - ३९८
पुणे पालिका - १३९
पिपरी चिंचवड पालिका - ११८
सोलापूर - ४०१
सातारा - ५६५
कोल्हापूर - ३८५
कोल्हापूर पालिका - ४५
सांगली - ४७८
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १११
सिंधुदुर्ग - ८१
रत्नागिरी - ११३
बीड - १६७
मागील काही दिवसातील रुग्णसंख्या
9 ऑगस्ट - 4505 नवे रुग्ण
8 ऑगस्ट - 5508 नवे रुग्ण
7 ऑगस्ट - 6061 नवे रुग्ण
6 ऑगस्ट - 5539 नवे रुग्ण
5 ऑगस्ट - 6695 नवे रुग्ण
4 ऑगस्ट - 6126 नवे रुग्ण
3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण